Thursday, July 30, 2009

अवकाशवेध

क्वेसार म्हणजे काय ? कॄष्णविवर कसे बनते ? आपली आकाशगंगा कशी आहे ? अशा किती आकाशगंगा आहेत ? या प्रचंड विश्वात आपले स्थान कोणते ? असे प्रश्न पडत असतील ना ? उत्तरे जाणून घेतांना नेहमीच वाटत आले कि एखादी मराठीतले संकेतस्थळ असते तर कित्ती छान झाले असते.
मराठीतून ही माहिती देणारे एक संकेतस्थळ नुकतेच पाहण्यात आले. या संकेतस्थळाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम संकेतस्थळाचा पुरस्कार देखील मिळालाय..!
अवकाशवेध.कॉम हे त्याचे.कॉम..
कळ देऊ काय ? घ्या....करा सुरूवात अवकाशाच्या प्रवासाची
http://www.avakashvedh.com/index.html

2 comments:

kiran said...

झक्कास संस्थळ आहे. वेळ घालवायला खूप मस्त लिंक दिलीये

Pushparaj said...

मैत्रेयी ताई अतिशय छान संकेतस्थळ आहे